S M L

एमआयडीसीकडून जमिनींची खिरापत

15 एप्रिलउद्योगांना चालना देण्यासाठी राज्यसरकार एमआयडीसीमार्फत सरकारी जमिनींचे वाटप करते. या नाममात्र दिलेल्या जमिनींवर उद्योेग उभे रहावे अशी अपेक्षा असते. पण वितरीत करण्यात आलेल्या हजारो एकर जमिनीवर उद्योगांव्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरली गेली. त्यातही बहुतेक जमीन उद्योजकांनी हडप केली. असा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केला.यात कोणाला किती जमीन देण्यात आली, ते पाहूया....लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती - 150 एकरलातूर सीआरपीएफ - 300 एकरइंडिया बुल कंपनी - सिन्नर, अमरावती, कळमेश्वर,लातूर आणि तळेगाव- 6,200 एकर डीएलएफ आकृती बिल्डर - हिंजवडी इथे राजीव गांधीआयटीपार्कसाठी - 53 एकर वेरनोडा या अमेरिकन कंपनीला हिंजवडी इथे - 45 एकर पेगॅसस कंपनीला हिंजवडी इथे - 120 एकर बी रहेजा यांना ऐरोली आणि बेलापूर इथे - 62 एकर

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2010 01:25 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2010 01:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close