S M L

मॅनेजमेण्ट स्कूल्सच्या प्लेसमेंटवर येणार गदा

16 ऑक्टोबर, आयबीएन-लोकमत ब्युरो-जागतिक मंदीचा परिणाम सगळीकडेच दिसत आहे. याची सुरुवात झाली अमेरिकेपासून. त्यामुळे आता मॅनेजमेंट स्कूल्समध्ये शिकणा-या मुलांच्याप्लेसमेण्टवर गदा येणार आहे. याचं सर्वातमोठं कारण आहेत ते जगभरातल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांतून चाललेली कामगारांची कपात.अमेरिकेतल्या लेहमन ब्रदर्सने दिवाळखोरी जाहीर केली आणि भारतातल्या अडीच हजार लोकांची नोकरी धोक्यात आली. डीएसपी मेरिलवरच्या आर्थिक संकटामुळे भारतातल्या सहाशे कर्मचार्‍यांवर त्याचा परिणाम झाला.लेहमन ब्रदर्सच्या पाठोपाठ पेप्सिको या कंपनीनेही कर्मचार्‍यांना घरी बसवलं आहे. कॉस्ट कटींग करण्यासाठी कंपनीनेत्यांच्या 3300 कर्मचार्‍यांना काढून टाकलं आहे.कॉस्ट कटिंग करण्यासाठीच जेट एअरवेजने 1900 कर्मचारी कमी करण्याची घोषणा केली आहे. लेहमन आणि मेरिल लिन्चसारख्या कंपन्यांवर संकट आल्याने मॅनेजमेंट स्कूल्समधल्या विद्यार्थ्यांना मिळणार्‍या प्लेसमेंट्सवरही परिणाम झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 16, 2008 10:19 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2008 10:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close