S M L

उन्हाळ्यात लोडशेडिंगचा चटका

17 एप्रिलउन्हात होरपळणार्‍या जनतेला आता जादा लोडशेडिंगचा चटका सोसावा लागणार आहे. राज्यात एक तास लोडशेडिंग वाढणार आहे. शहरात 4 तासांऐवजी 5 तास तर ग्रामीण भागातही 1 तास लोडशेडिंग होणार आहे. उर्जा राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे कालच चंद्रपूरमधील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 6 संच बंद झाले आहेत. त्यामुळे 1,964 मेगावॅट वीजनिर्मिती ठप्प झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 17, 2010 10:19 AM IST

उन्हाळ्यात लोडशेडिंगचा चटका

17 एप्रिलउन्हात होरपळणार्‍या जनतेला आता जादा लोडशेडिंगचा चटका सोसावा लागणार आहे. राज्यात एक तास लोडशेडिंग वाढणार आहे. शहरात 4 तासांऐवजी 5 तास तर ग्रामीण भागातही 1 तास लोडशेडिंग होणार आहे. उर्जा राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे कालच चंद्रपूरमधील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 6 संच बंद झाले आहेत. त्यामुळे 1,964 मेगावॅट वीजनिर्मिती ठप्प झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2010 10:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close