S M L

#जागरबळीराजाचा सोहळ्यात शेतकऱ्यांचा गाैरव

Samruddha Bhambure | Updated On: Sep 29, 2016 07:45 PM IST

#जागरबळीराजाचा सोहळ्यात शेतकऱ्यांचा गाैरव

 

jagar_banner29 सप्टेंबर : दुष्काळ, नापिकी आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या या गेल्या काही काळातील बातम्यांच्या गर्दीत यशस्वी शेतकर्‍यांच्या यशोगाथा काहिशा मागे पडल्या होत्या. हीच सकारात्मक उदाहरणं लोकांसमोर यावीत आणि त्यातून इतर शेतकर्‍यांनी प्रेरणा घ्यावी यासाठी आयबीएन लोकमत गेली 2 महिने '#जागरबळीराजा'चा ही खास मोहिम राबवली. त्यांचाच समारोप आज (गुरूवारी)  सह्याद्री अतिथीगृहात पार पडला. याच कार्यक्रमात निवडक प्रयोगशील शेतकर्‍यांना शेती सन्मान पुरस्कारांनाने जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पशुसंवर्धन तथा दुग्धविकास मंत्री महादेव जानकर,

वस्त्रोदयोग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी सहकार तथा पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या  हस्ते सन्मानित करण्यात आलं. तसंच दिवसवर शेतीविषयक चर्चासंत्राचंही आयोजन करण्यात आलं होतं. त्यात मान्यवर मंत्र्यांसह कृषी क्षेत्रातले तज्ज्ञही सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 29, 2016 07:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close