S M L

सिंहाच्या हल्ल्यात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

20 एप्रिलबोरीवली नॅशनल पार्कमध्ये सिंहाने केलेल्या हल्ल्यात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. मृत सुरक्षा रक्षकाचे नाव हरिश्चंद्र रत्ना जिंदवल असे आहे.त्याचा मृतदेह घेऊन हल्ला करणारा सिंह लायन सफारीच्या परिसरात लपला होता. आता या सिंहाला जेरबंद करण्यात आले आहे. आणि सुरक्षारक्षकाचा मृतदेहही हाती लागला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 20, 2010 05:33 PM IST

सिंहाच्या हल्ल्यात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

20 एप्रिल

बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सिंहाने केलेल्या हल्ल्यात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे.

मृत सुरक्षा रक्षकाचे नाव हरिश्चंद्र रत्ना जिंदवल असे आहे.

त्याचा मृतदेह घेऊन हल्ला करणारा सिंह लायन सफारीच्या परिसरात लपला होता.

आता या सिंहाला जेरबंद करण्यात आले आहे. आणि सुरक्षारक्षकाचा मृतदेहही हाती लागला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2010 05:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close