S M L

चंद्रपूर औष्णिक वीजनिर्मिती केंद्र बंद पडणार

21 एप्रिल23 एप्रिलपासून चंद्रपूर औष्णिक वीजनिर्मिती केंद्र बंद पडण्याची शक्यता आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे 2 हजार 340 मेगावॅट वीजनिर्मिती करणारे 7 संच बंद होण्याची शक्यता व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.त्यामुळे आता पाण्यासोबतच लोकांना ऐन उन्हाळ्यात जादा लोडशेडिंगचा चटका सहन करावा लागणार आहे. सध्या 7 संचापैकी तीनच संच सुरू आहेत. आणि त्यातून फक्त 740 मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2010 11:47 AM IST

चंद्रपूर औष्णिक वीजनिर्मिती केंद्र बंद पडणार

21 एप्रिल

23 एप्रिलपासून चंद्रपूर औष्णिक वीजनिर्मिती केंद्र बंद पडण्याची शक्यता आहे.

पाण्याच्या कमतरतेमुळे 2 हजार 340 मेगावॅट वीजनिर्मिती करणारे 7 संच बंद होण्याची शक्यता व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.

त्यामुळे आता पाण्यासोबतच लोकांना ऐन उन्हाळ्यात जादा लोडशेडिंगचा चटका सहन करावा लागणार आहे.

सध्या 7 संचापैकी तीनच संच सुरू आहेत. आणि त्यातून फक्त 740 मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2010 11:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close