S M L

दंगलखोर गावे तंटामुक्तीत नाहीत

21 एप्रिलधार्मिक किंवा राजकीय दंगलीची पार्श्वभूमी असणारी गावे तंटामुक्ती योजनेत घेतली जाणार नाहीत, अशी घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी विधान परिषदेत केली. या योजनेच्या नियमात बदल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.खैरलांजी गावाला नुकताच तंटामुक्तीचा पुरस्कार देण्यात आला. त्यावरून काल विधानपरिषदेत चांगलाच गदारोळ झाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2010 12:39 PM IST

दंगलखोर गावे तंटामुक्तीत नाहीत

21 एप्रिल

धार्मिक किंवा राजकीय दंगलीची पार्श्वभूमी असणारी गावे तंटामुक्ती योजनेत घेतली जाणार नाहीत, अशी घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी विधान परिषदेत केली.

या योजनेच्या नियमात बदल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खैरलांजी गावाला नुकताच तंटामुक्तीचा पुरस्कार देण्यात आला. त्यावरून काल विधानपरिषदेत चांगलाच गदारोळ झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2010 12:39 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close