S M L

गिरणी कामगारांच्या एकाही मुलाला नोकरी नाही

21 एप्रिलगिरणी कामगारांच्या मुलांना गेल्या 11 वर्षांत एकही नोकरी देता आलेली नाही, अशी धक्कादायक कबुली आज नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी दिली. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या धर्तीवर गिरणी कामगारांच्या मुलांसाठी 11 वर्षांपूर्वी एक समिती स्थापन करण्यात आली होती.या समितीच्या माध्यमातून सरकारी किंवा खाजगी ठिकाणी या मुलांना नोकरी देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण गेल्या 11 वर्षांत एकाही मुलाला नोकरी देता न आल्याची कबुली आज सरकारने दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2010 12:51 PM IST

गिरणी कामगारांच्या एकाही मुलाला नोकरी नाही

21 एप्रिल

गिरणी कामगारांच्या मुलांना गेल्या 11 वर्षांत एकही नोकरी देता आलेली नाही, अशी धक्कादायक कबुली आज नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी दिली.

एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या धर्तीवर गिरणी कामगारांच्या मुलांसाठी 11 वर्षांपूर्वी एक समिती स्थापन करण्यात आली होती.

या समितीच्या माध्यमातून सरकारी किंवा खाजगी ठिकाणी या मुलांना नोकरी देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते.

पण गेल्या 11 वर्षांत एकाही मुलाला नोकरी देता न आल्याची कबुली आज सरकारने दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2010 12:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close