S M L

साडेतीन हजार गुन्हेगार ताब्यात

21 एप्रिलराज्यात गेल्या चार दिवसात 3 हजार 448 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ढासळत्या कायदा सुव्यवस्थेवर गेले काही दिवस सातत्याने जोरदार टीका होत आहे. त्याला अखेर गृहमंत्र्यालयाकडून स्पेशल ड्राईव्हच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न झाला. सगळ्यात जास्त नाशिक विभागातून 1 हजार 311 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याखालोखाल कोल्हापूर विभागातून 904 लोकांना ताब्यात घेतले गेले आहे. त्यांच्यावर कलम 107, 109, 110, 55 ते 57 अशी वेगवेगळी कलमे लावण्यात आली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2010 12:57 PM IST

साडेतीन हजार गुन्हेगार ताब्यात

21 एप्रिल

राज्यात गेल्या चार दिवसात 3 हजार 448 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ढासळत्या कायदा सुव्यवस्थेवर गेले काही दिवस सातत्याने जोरदार टीका होत आहे.

त्याला अखेर गृहमंत्र्यालयाकडून स्पेशल ड्राईव्हच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न झाला.

सगळ्यात जास्त नाशिक विभागातून 1 हजार 311 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

त्याखालोखाल कोल्हापूर विभागातून 904 लोकांना ताब्यात घेतले गेले आहे.

त्यांच्यावर कलम 107, 109, 110, 55 ते 57 अशी वेगवेगळी कलमे लावण्यात आली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2010 12:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close