S M L

गायकवाडांच्या पाठीशी मराठा सेवा संघ

21 एप्रिलआयपीएलच्या कोची टीमच्या फ्रॅन्चाईझीवरून वादग्रस्त ठरलेले शैलेंद्र गायकवाड यांच्या बचावासाठी आता मराठा सेवा संघ सरसावला आहे. शैलेंद्र गायकवाड यांच्या पाठीशी पाठबळ उभे करू, असे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी म्हटले आहे. राँदेवू स्पोर्टस्‌च्या संचालकांपैकी शैलेंद्र एक होते. मात्र कोची टीमवरुन उद्भवलेल्या वादातून त्यांना संचालक पदावरून हटवण्यात आले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2010 01:04 PM IST

गायकवाडांच्या पाठीशी मराठा सेवा संघ

21 एप्रिल

आयपीएलच्या कोची टीमच्या फ्रॅन्चाईझीवरून वादग्रस्त ठरलेले शैलेंद्र गायकवाड यांच्या बचावासाठी आता मराठा सेवा संघ सरसावला आहे.

शैलेंद्र गायकवाड यांच्या पाठीशी पाठबळ उभे करू, असे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी म्हटले आहे.

राँदेवू स्पोर्टस्‌च्या संचालकांपैकी शैलेंद्र एक होते. मात्र कोची टीमवरुन उद्भवलेल्या वादातून त्यांना संचालक पदावरून हटवण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2010 01:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close