S M L

छेड काढणार्‍या नौसैनिकाला अटक

21 एप्रिलमुलीची छेड काढल्या प्रकरणी कुलाबा इथे नौदलाच्या एका जवानाला अटक करण्यात आली आहे. आयएनएस शिकराच्या गेट वर 4 ते 5 जवान दारू पिऊन उभे होते. त्यांच्या समोरून तेथील रहिवासी भगवान शहा आपल्या 14 वर्षांच्या मुलीसह घरी जात होते.त्यावेळी जवानांपैकी विक्रम सिंग आणि उत्तम सिंग या जवानांनी त्या मुलीला शिकरा तळावरील गेटच्या आत खेचले. शहा यांनी आपल्या मुलीला त्या जवानांच्या तावडीतून कसबसे सोडवले. त्या जवानांनी शहा यांना मारहाणीचा प्रयत्न केला. यानंतर या भागातील संतप्त नागरिकांनी या जवानांच्या अटकेची मागणी करत रास्ता रोको केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2010 01:18 PM IST

छेड काढणार्‍या नौसैनिकाला अटक

21 एप्रिल

मुलीची छेड काढल्या प्रकरणी कुलाबा इथे नौदलाच्या एका जवानाला अटक करण्यात आली आहे.

आयएनएस शिकराच्या गेट वर 4 ते 5 जवान दारू पिऊन उभे होते. त्यांच्या समोरून तेथील रहिवासी भगवान शहा आपल्या 14 वर्षांच्या मुलीसह घरी जात होते.

त्यावेळी जवानांपैकी विक्रम सिंग आणि उत्तम सिंग या जवानांनी त्या मुलीला शिकरा तळावरील गेटच्या आत खेचले.

शहा यांनी आपल्या मुलीला त्या जवानांच्या तावडीतून कसबसे सोडवले. त्या जवानांनी शहा यांना मारहाणीचा प्रयत्न केला.

यानंतर या भागातील संतप्त नागरिकांनी या जवानांच्या अटकेची मागणी करत रास्ता रोको केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2010 01:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close