S M L

आमिर झाला 'ठग'

Sachin Salve | Updated On: Oct 3, 2016 08:52 PM IST

आमिर झाला 'ठग'

03 ऑक्टोबर : यशराजच्या 'ठग' सिनेमासाठी आमिर खाननं आपला लूक बदललाय. यशराज फिल्म्सच्या या फिल्मचं शूटिंग पुढच्या वर्षी सुरू होतंय. पण आमीरचा हा नवा लूक आत्ताच सगळ्यांसमोर आलाय. धूम-3चा दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्यनंच ठग दिग्दर्शित केलाय. सुरुवातीला ठगमध्ये हृतिक रोशनची भूमिका होती. पण तो बाहेर पडला आणि आमिर खान आता ठग बनतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 3, 2016 08:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close