S M L

पाईपफुटीवर कारवाई सुरू

21 एप्रिलमाटुंगा आणि सांताक्रूझ इथे 31 जानेवारी दरम्यान फुटलेल्या पाईपलाईनबाबत संबंधितांवर कारवाई सुरू आहे. तसेच सांताक्रूझ येथील पाईपलाईन एमएमआरडीएच्या कंत्राटदाराच्या चुकीमुळे फुटली. त्यामुळे कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याच्याकडून चार लाख 30 हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी विधानपरिषदेत दिली. मुंबईत इतर ठिकाणी पाईपलाइन फुटण्याचे प्रकार झाले. त्याबाबतही सुमारे एक कोटींची नुकसान भरपाई वसूल केली जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2010 02:26 PM IST

पाईपफुटीवर कारवाई सुरू

21 एप्रिल

माटुंगा आणि सांताक्रूझ इथे 31 जानेवारी दरम्यान फुटलेल्या पाईपलाईनबाबत संबंधितांवर कारवाई सुरू आहे.

तसेच सांताक्रूझ येथील पाईपलाईन एमएमआरडीएच्या कंत्राटदाराच्या चुकीमुळे फुटली. त्यामुळे कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याच्याकडून चार लाख 30 हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी विधानपरिषदेत दिली.

मुंबईत इतर ठिकाणी पाईपलाइन फुटण्याचे प्रकार झाले. त्याबाबतही सुमारे एक कोटींची नुकसान भरपाई वसूल केली जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2010 02:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close