S M L

जेट कर्मचा-यांना झाला असीम आनंद

17 ऑक्टोबर, मुंबई - गेल्या आठवड्या भरातल्या आर्थिक मंदीमुळे जेट एअरवेजने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला होता. पण काल या कर्मचा-यांनी केलेल्याआंदोलनामुळे नरेश गोयल यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय मागे घेतला. या बातमीनंतर नोकरी गेलेल्या कर्मचा-यांनी जल्लोष केला. पगार कमी झाला तरी चालेलपण नोकरी परत मिळाली एवढंही पुरे आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 17, 2008 05:06 AM IST

जेट कर्मचा-यांना झाला असीम आनंद

17 ऑक्टोबर, मुंबई - गेल्या आठवड्या भरातल्या आर्थिक मंदीमुळे जेट एअरवेजने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला होता. पण काल या कर्मचा-यांनी केलेल्याआंदोलनामुळे नरेश गोयल यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय मागे घेतला. या बातमीनंतर नोकरी गेलेल्या कर्मचा-यांनी जल्लोष केला. पगार कमी झाला तरी चालेलपण नोकरी परत मिळाली एवढंही पुरे आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2008 05:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close