S M L

गिरण्यांच्या जागांची चौकशी होणार

22 एप्रिलगिरण्यांमधील मोक्याची जागा बिल्डरांच्या घशात घालून, अडगळीची जागा घरांच्या प्रकल्पांना दिली असेल, तर याबाबतची चौकशी करू, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. विधानसभेच्या नियम 293 अंतर्गत मुंबईच्या प्रश्नासंदर्भात चर्चा उपस्थित करण्यात आली होती. त्याला उत्तर देताना मुख्यंमंत्र्यांनी ही घोषणा केली. गिरणी कामगारांना दिवाळीपर्यंत घरे देण्याच्या आश्वासनासोबतच, मुंबईत वाढणार्‍या उंच इमारतींबाबतीत नगरविकास अधिकार्‍यांसह एक समिती बनवणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात सांगितले

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 22, 2010 11:52 AM IST

गिरण्यांच्या जागांची चौकशी होणार

22 एप्रिल

गिरण्यांमधील मोक्याची जागा बिल्डरांच्या घशात घालून, अडगळीची जागा घरांच्या प्रकल्पांना दिली असेल, तर याबाबतची चौकशी करू, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली.

विधानसभेच्या नियम 293 अंतर्गत मुंबईच्या प्रश्नासंदर्भात चर्चा उपस्थित करण्यात आली होती. त्याला उत्तर देताना मुख्यंमंत्र्यांनी ही घोषणा केली.

गिरणी कामगारांना दिवाळीपर्यंत घरे देण्याच्या आश्वासनासोबतच, मुंबईत वाढणार्‍या उंच इमारतींबाबतीत नगरविकास अधिकार्‍यांसह एक समिती बनवणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात सांगितले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2010 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close