S M L

मोदींची 6 तास चौकशी

22 एप्रिलआयपीएलचे कमिशनर ललित मोदींची यांची आज तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. इन्फोर्समेंट डिरेक्टर आणि इन्कम टॅक्सच्या अधिकार्‍यांनी वरळी इथे मोदींची ही चौकशी केली. सकाळी साडेआठपासून ही चौकशी सुरू होती. वरळीतील फोर सिझन हॉटेलमध्ये ही चौकशी करण्यात आली. सध्या ललित मोदी आयपीएलशी संबंधित काही टीममालकांची भेट घेत असल्याचेही समजते.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 22, 2010 01:06 PM IST

मोदींची 6 तास चौकशी

22 एप्रिल

आयपीएलचे कमिशनर ललित मोदींची यांची आज तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली.

इन्फोर्समेंट डिरेक्टर आणि इन्कम टॅक्सच्या अधिकार्‍यांनी वरळी इथे मोदींची ही चौकशी केली.

सकाळी साडेआठपासून ही चौकशी सुरू होती. वरळीतील फोर सिझन हॉटेलमध्ये ही चौकशी करण्यात आली.

सध्या ललित मोदी आयपीएलशी संबंधित काही टीममालकांची भेट घेत असल्याचेही समजते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2010 01:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close