S M L

रॅगिंगमुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

22 एप्रिलरॅगिंगमुळे एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे. खेड तालुक्यातील खवटी येथे ही घटना घडली. ही विद्यार्थिनी खवटी कृषी महाविद्यालयात शिकत होती. या प्रकरणी चार मुलींसह कॉलेजच्या उपप्राचार्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल चोरीचा आरोप करत बदनामी केल्याने मुलीनं आत्महत्या केल्याची तक्रार पालकांनी केली आहेे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 22, 2010 02:34 PM IST

रॅगिंगमुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

22 एप्रिल

रॅगिंगमुळे एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे.

खेड तालुक्यातील खवटी येथे ही घटना घडली. ही विद्यार्थिनी खवटी कृषी महाविद्यालयात शिकत होती.

या प्रकरणी चार मुलींसह कॉलेजच्या उपप्राचार्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाईल चोरीचा आरोप करत बदनामी केल्याने मुलीनं आत्महत्या केल्याची तक्रार पालकांनी केली आहेे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2010 02:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close