S M L

मोदी जाणार हायकोर्टात

22 एप्रिलआयपीएलचे कमिशनर ललित मोदींनी आता आपली लढाई तीव्र केली आहे. मोदी आता बीसीसीआयविरुद्ध हायकोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहेत. आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलची 26 एप्रिलला बोलावलेली बैठक रद्द करण्यासाठी ते कोर्टात याचिका करणार असल्याचे समजते. अशी बैठक फक्त आयपीएलच्या अध्यक्षाला अर्थात आपल्याला बोलावण्याचा अधिकार असल्याचा मोदींचा दावा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 22, 2010 02:45 PM IST

मोदी जाणार हायकोर्टात

22 एप्रिल

आयपीएलचे कमिशनर ललित मोदींनी आता आपली लढाई तीव्र केली आहे. मोदी आता बीसीसीआयविरुद्ध हायकोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहेत.

आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलची 26 एप्रिलला बोलावलेली बैठक रद्द करण्यासाठी ते कोर्टात याचिका करणार असल्याचे समजते.

अशी बैठक फक्त आयपीएलच्या अध्यक्षाला अर्थात आपल्याला बोलावण्याचा अधिकार असल्याचा मोदींचा दावा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2010 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close