S M L

अपंग दलित मुलीला जिवंत जाळले

22 एप्रिलहरियाणाच्या हिस्सार जिल्ह्यात एका अपंग दलित मुलीला जिवंत जाळण्याची घटना घडली आहे. यात तिचे वडीलही जखमी झाले आहेत. काही लोकांनी दलित समाजाची घरे पेटवून देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हा प्रसंग घडला. मिर्चापूर नावाच्या गावात ही घटना घडली. एका महिलेला काही मुले छेडण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा गावातील लोकांनी एकत्र येऊन त्या मुलांना चोप दिला. तेव्हा या मुलांनी लोक जमा करून दलित समाजाची घरे पेटवून दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 22, 2010 02:53 PM IST

अपंग दलित मुलीला जिवंत जाळले

22 एप्रिल

हरियाणाच्या हिस्सार जिल्ह्यात एका अपंग दलित मुलीला जिवंत जाळण्याची घटना घडली आहे. यात तिचे वडीलही जखमी झाले आहेत.

काही लोकांनी दलित समाजाची घरे पेटवून देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हा प्रसंग घडला. मिर्चापूर नावाच्या गावात ही घटना घडली.

एका महिलेला काही मुले छेडण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा गावातील लोकांनी एकत्र येऊन त्या मुलांना चोप दिला. तेव्हा या मुलांनी लोक जमा करून दलित समाजाची घरे पेटवून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2010 02:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close