S M L

आज जागतिक पुस्तक दिन

23 एप्रिलआज जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन जगभर साजरा केला जात आहे. युनेस्कोतर्फे दरवर्षी 23 एप्रिलला हा दिवस साजरा केला जातो. पहिल्यांदा 1995मध्ये या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. अक्षरांच्या जगाची जाणीव करून देणार्‍या या चळवळीला या वर्षी 15 वर्षे पूर्ण होत आहेत. वाचन, प्रकाशन आणि कॉपीराईटविषयी कायद्याची जाण लोकांना व्हावी , म्हणून या दिवसाचे आयोजन केले जात आहे. तसेच वाचन संस्कृती वाढावी आणि तिचा एक ग्लोबल अविष्कार साकारला जावा, म्हणूनही या दिवसाचे महत्त्व आहेच.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 23, 2010 10:53 AM IST

आज जागतिक पुस्तक दिन

23 एप्रिल

आज जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन जगभर साजरा केला जात आहे.

युनेस्कोतर्फे दरवर्षी 23 एप्रिलला हा दिवस साजरा केला जातो. पहिल्यांदा 1995मध्ये या दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

अक्षरांच्या जगाची जाणीव करून देणार्‍या या चळवळीला या वर्षी 15 वर्षे पूर्ण होत आहेत.

वाचन, प्रकाशन आणि कॉपीराईटविषयी कायद्याची जाण लोकांना व्हावी , म्हणून या दिवसाचे आयोजन केले जात आहे.

तसेच वाचन संस्कृती वाढावी आणि तिचा एक ग्लोबल अविष्कार साकारला जावा, म्हणूनही या दिवसाचे महत्त्व आहेच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2010 10:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close