S M L

मालेगावात आग, एक कोटींचे नुकसान

23 एप्रिलमालेगावातील सोयगावमध्ये पारस प्रोव्हीजनला लागलेल्या आगीत 1 कोटी रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.सोयगावमधील हे सर्वात मोठे गोडाऊन आहे. यामध्ये गोडेतेल, कच्चा किराणा, साबण, सुकामेवा असा माल होता. ही आग विझवण्यासाठी मालेगावसह धुळे, सटाणा, मनमाड या शहरांमधील 70 अग्निशामक गाड्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. आगीचे कारण कळू शकलेले नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 23, 2010 01:28 PM IST

मालेगावात आग, एक कोटींचे नुकसान

23 एप्रिल

मालेगावातील सोयगावमध्ये पारस प्रोव्हीजनला लागलेल्या आगीत 1 कोटी रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

सोयगावमधील हे सर्वात मोठे गोडाऊन आहे. यामध्ये गोडेतेल, कच्चा किराणा, साबण, सुकामेवा असा माल होता.

ही आग विझवण्यासाठी मालेगावसह धुळे, सटाणा, मनमाड या शहरांमधील 70 अग्निशामक गाड्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.

आगीचे कारण कळू शकलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2010 01:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close