S M L

आयपीएलने स्टॅम्पड्युटी बुडवली

23 एप्रिलआयपीएलने राज्य सरकारची 200 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारने याबाबत आयपीएलला पाच वेळा स्मरणपत्र पाठवले होते, असे समजते. आयपीएलला ही स्टॅम्पड्युटी भरावीच लागेल, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बजावले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 23, 2010 02:08 PM IST

आयपीएलने स्टॅम्पड्युटी बुडवली

23 एप्रिल

आयपीएलने राज्य सरकारची 200 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सरकारने याबाबत आयपीएलला पाच वेळा स्मरणपत्र पाठवले होते, असे समजते.

आयपीएलला ही स्टॅम्पड्युटी भरावीच लागेल, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बजावले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2010 02:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close