S M L

मोदींवर राजीनाम्यासाठी दबाव

24 एप्रिलआयपीएल कमिशनरपदाचा राजीनामा देण्यासाठी ललित मोदी यांच्यावर दबाव येत आहे. पण मी अजून राजीनामा दिलेला नाही. पाच दिवसांचा माहिती मागितलाआहे, असे मोदींनी स्पष्ट केले आहे. याबाबत त्यांचे बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याशीही फोनवरून बोलणे सुरू आहे. सध्या मुंबईत बीसीसीआयची बैठक सुरू आहे. त्यात मोदींच्या राजीनाम्याबाबत चर्चा सुरू आहे. मोदींच्या राजीम्यानंतर आयपीएलचे पुढचे कमिशनर कोण, याविषयी बैठकीत चर्चा झाली आहे. त्यातून रवी शास्त्री यांचे नाव पुढे येत आहे. असे असले तरी आयपीएलच्या उपाध्यक्षपदावर राहण्याची मोदींची इच्छा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 24, 2010 07:42 AM IST

मोदींवर राजीनाम्यासाठी दबाव

24 एप्रिल

आयपीएल कमिशनरपदाचा राजीनामा देण्यासाठी ललित मोदी यांच्यावर दबाव येत आहे. पण मी अजून राजीनामा दिलेला नाही. पाच दिवसांचा माहिती मागितलाआहे, असे मोदींनी स्पष्ट केले आहे.

याबाबत त्यांचे बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याशीही फोनवरून बोलणे सुरू आहे. सध्या मुंबईत बीसीसीआयची बैठक सुरू आहे. त्यात मोदींच्या राजीनाम्याबाबत चर्चा सुरू आहे.

मोदींच्या राजीम्यानंतर आयपीएलचे पुढचे कमिशनर कोण, याविषयी बैठकीत चर्चा झाली आहे. त्यातून रवी शास्त्री यांचे नाव पुढे येत आहे. असे असले तरी आयपीएलच्या उपाध्यक्षपदावर राहण्याची मोदींची इच्छा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2010 07:42 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close