S M L

पश्चिम घाटात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प होणार

24 एप्रिलपश्चिम घाटात आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्प होणार आहे. आतापर्यंत या परिसरात वाघाचे अस्तित्व आहे, अशी माहितीच फक्त पुढे येत होती. पण आता वनविभागाने वाघ कॅमेर्‍यात बंदीस्त केला आहे. याआधी वाघांचे ठसे, आणि त्यांच्या विष्ठेवरून वाघांची संख्या 9 असल्याचे वनविभागाने सांगितलं होते. पण या छायाचित्रांमुळे पश्चिम घाटातील वाघाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 24, 2010 09:22 AM IST

पश्चिम घाटात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प होणार

24 एप्रिल

पश्चिम घाटात आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्प होणार आहे. आतापर्यंत या परिसरात वाघाचे अस्तित्व आहे, अशी माहितीच फक्त पुढे येत होती.

पण आता वनविभागाने वाघ कॅमेर्‍यात बंदीस्त केला आहे. याआधी वाघांचे ठसे, आणि त्यांच्या विष्ठेवरून वाघांची संख्या 9 असल्याचे वनविभागाने सांगितलं होते.

पण या छायाचित्रांमुळे पश्चिम घाटातील वाघाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2010 09:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close