S M L

यंदा मान्सून 98 टक्के

24 एप्रिलदुष्काळी परिस्थिती आणि पाणी टंचाईला सामोरे जाणार्‍या नागरिकांना आणि शेतकर्‍यांना हवामान खात्याने दिलासा दिला आहे.येत्या वर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनची सरासरी 98 टक्के असेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. यात फार तर 5 टक्क्यांचा फरक पडू शकतो, असे हवामान खात्याचे महासंचालक अजित त्यागी यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 24, 2010 09:33 AM IST

यंदा मान्सून 98 टक्के

24 एप्रिल

दुष्काळी परिस्थिती आणि पाणी टंचाईला सामोरे जाणार्‍या नागरिकांना आणि शेतकर्‍यांना हवामान खात्याने दिलासा दिला आहे.

येत्या वर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनची सरासरी 98 टक्के असेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

यात फार तर 5 टक्क्यांचा फरक पडू शकतो, असे हवामान खात्याचे महासंचालक अजित त्यागी यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2010 09:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close