S M L

फोन टॅपिंगवरून विरोधक आक्रमक

26 एप्रिलफोन टॅपिंगच्या मुद्दयावरून लोकसभेत आज विरोधक आक्रमक झाले. याविषयी पंतप्रधानांनी निवेदन द्यावे, अशी मागणी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली. तर अशा प्रकारच्या कोणत्याही फोन टॅपिंगला सरकारने परवानगी दिली नसल्याचे गृहमंत्री पी. चिदंबर यांनी स्पष्ट केले. यूपीए सरकारने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. याप्रकरणी चौकशी केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.फोन टॅपिंगच्या या गंभीर प्रकरणावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी अडवाणी यांनी लावून धरली आहे. या मुद्द्यावरून गोंधळ झाल्याने लोकसभा 2 वाजेपर्यत स्थगित करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 26, 2010 08:51 AM IST

फोन टॅपिंगवरून विरोधक आक्रमक

26 एप्रिल

फोन टॅपिंगच्या मुद्दयावरून लोकसभेत आज विरोधक आक्रमक झाले. याविषयी पंतप्रधानांनी निवेदन द्यावे, अशी मागणी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली.

तर अशा प्रकारच्या कोणत्याही फोन टॅपिंगला सरकारने परवानगी दिली नसल्याचे गृहमंत्री पी. चिदंबर यांनी स्पष्ट केले.

यूपीए सरकारने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. याप्रकरणी चौकशी केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

फोन टॅपिंगच्या या गंभीर प्रकरणावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी अडवाणी यांनी लावून धरली आहे. या मुद्द्यावरून गोंधळ झाल्याने लोकसभा 2 वाजेपर्यत स्थगित करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 26, 2010 08:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close