S M L

जळगावात उष्माघाताचे तीन बळी

26 एप्रिलराज्यातील सर्वाधिक तापमानाची झळ सोसणार्‍या जळगावात एकाच दिवशी उष्माघाताचे तीन बळी गेले आहेत. यावल आणि पाचोरा या दोन तालुक्यात हे बळी गेले आहेत. जळगाव जिल्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये उष्माघाताच्या पेशंटवर उपचार करण्यासाठी विशेष उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल्समध्ये उष्माघाताच्या पेशंटची संख्या वाढत आहे.मार्चमध्येच 43 अंशांवर गेलेला उन्हाचा पारा आता 47वर गेला आहे. उन्हापासून वाचण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासन करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 26, 2010 09:31 AM IST

जळगावात उष्माघाताचे तीन बळी

26 एप्रिल

राज्यातील सर्वाधिक तापमानाची झळ सोसणार्‍या जळगावात एकाच दिवशी उष्माघाताचे तीन बळी गेले आहेत. यावल आणि पाचोरा या दोन तालुक्यात हे बळी गेले आहेत.

जळगाव जिल्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये उष्माघाताच्या पेशंटवर उपचार करण्यासाठी विशेष उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल्समध्ये उष्माघाताच्या पेशंटची संख्या वाढत आहे.

मार्चमध्येच 43 अंशांवर गेलेला उन्हाचा पारा आता 47वर गेला आहे. उन्हापासून वाचण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासन करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 26, 2010 09:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close