S M L

मीच अजून कमिशनर...

26 एप्रिलआयपीएलच्या कमिशनरपदी मी अजूनही कायम आहे...माझे फक्त निलंबनच झाले आहे... ही प्रतिक्रिया आहे, ललित मोदींची. आणि तीही पुन्हा आहे, ट्विटरवर...शिवाय ही तर केवळ सुरुवात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. मी अजूनही आयपीएलचा कमिशनर आहे, असा दावा मोदींनी ट्विटरवर केला आहे. आणि सर्व पाठीराख्यांचे आभार मानले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 26, 2010 03:35 PM IST

26 एप्रिल

आयपीएलच्या कमिशनरपदी मी अजूनही कायम आहे...माझे फक्त निलंबनच झाले आहे... ही प्रतिक्रिया आहे, ललित मोदींची. आणि तीही पुन्हा आहे, ट्विटरवर...

शिवाय ही तर केवळ सुरुवात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. मी अजूनही आयपीएलचा कमिशनर आहे, असा दावा मोदींनी ट्विटरवर केला आहे. आणि सर्व पाठीराख्यांचे आभार मानले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 26, 2010 03:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close