S M L

वागळे इस्टेटमधील आग विझली

26 एप्रिलठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील विद्युत मेटालिक कंपनीला लागलेली आग 12 तासांच्या प्रयत्नानंतर विझली आहे. ठाणे अग्निशमन दलाचे सुमारे 20 बंबांनी ही आग आटोक्यात आणली. आगीची तीव्रता जास्त असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी एवढा वेळ लागल्याचे अग्निशमन अधिकार्‍यांनी सांगितले. आग विझवण्यासाठी भिवंडी आणि मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलांचीही मदत घेण्यात आली. दक्षता म्हणून रात्री पोलिसांनी परिसरातील 500 कुटुंबांना हलवले होते. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 26, 2010 03:41 PM IST

वागळे इस्टेटमधील आग विझली

26 एप्रिल

ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील विद्युत मेटालिक कंपनीला लागलेली आग 12 तासांच्या प्रयत्नानंतर विझली आहे.

ठाणे अग्निशमन दलाचे सुमारे 20 बंबांनी ही आग आटोक्यात आणली. आगीची तीव्रता जास्त असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी एवढा वेळ लागल्याचे अग्निशमन अधिकार्‍यांनी सांगितले.

आग विझवण्यासाठी भिवंडी आणि मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलांचीही मदत घेण्यात आली.

दक्षता म्हणून रात्री पोलिसांनी परिसरातील 500 कुटुंबांना हलवले होते. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 26, 2010 03:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close