S M L

नागझिरा अभयारण्यात वणवा

29 एप्रिलवाघासाठी राखीव असलेल्या नागझिरा राष्ट्रीय अभयारण्यात मोठा वणवा लागला आहे. पण हा नैसर्गिक वणवा नसून तेंदूपत्ता आणि मोहाची फुले गोळा करणार्‍यांनी लावलेली आग आहे. या आगीपासून वाचण्याठी प्राण्यांची पळापळ सुरू आहे. नागझिरा अभयारण्यात सध्या पाण्याचेही दुर्भिक्ष्य आहे. त्यातच या आगीमुळे आता प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 27, 2010 09:24 AM IST

नागझिरा अभयारण्यात वणवा

29 एप्रिल

वाघासाठी राखीव असलेल्या नागझिरा राष्ट्रीय अभयारण्यात मोठा वणवा लागला आहे.

पण हा नैसर्गिक वणवा नसून तेंदूपत्ता आणि मोहाची फुले गोळा करणार्‍यांनी लावलेली आग आहे. या आगीपासून वाचण्याठी प्राण्यांची पळापळ सुरू आहे.

नागझिरा अभयारण्यात सध्या पाण्याचेही दुर्भिक्ष्य आहे. त्यातच या आगीमुळे आता प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 27, 2010 09:24 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close