S M L

नागपूर : आरजे शुभम केचेचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

Sachin Salve | Updated On: Oct 20, 2016 09:23 PM IST

नागपूर : आरजे शुभम केचेचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

 20 ऑक्टोबर : नागपूरच्या रेडिअो मिर्ची अर्थात 98.3 एफएम या रेडिओ स्टेशनवर आरजेचं काम करणाऱ्या शुभम केचे याचा ह्रद्‌यविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. शुभमचं वय अवघं 22 वर्ष होतं. त्यांच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

नेहमीप्रमाे आजही शुभमच्या 'हाय नागपूर' हा लाईव्ह शो होता. शो दरम्यान त्याला अचानक ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. शुभमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. फक्त 22 वर्षीय वय असलेल्या शुभमच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 20, 2016 04:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close