S M L

आता वेध टी-20 वर्ल्डकपचे

29 एप्रिलआयपीएलच्या हंगाम संपल्यानंतर, आता वेध लागलेत ते टी-20 वर्ल्डकपचे. भारतीय टीम आज वर्ल्डकपसाठी, वेस्ट इंडिजला रवाना होईल. 30 एप्रिलपासून वेस्टइंडिजमध्ये 20-20 वर्ल्डकप सुरू होत आहे. भारताची पहिली लढत असेल ती, अफगाणिस्तानविरुद्ध. दुखापतीमुळे सेहवागने वर्ल्डकपमधून माघार घेतली आहे. त्याच्या जागी मुरली विजयला संधी मिळाली आहे. धोणीच्या नेतृत्वात लढणार्‍या भारतीय टीमकडून यावेळी भारतीय क्रिकेटप्रेमींना विजयी कामगिरीची अपेक्षा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 27, 2010 10:27 AM IST

आता वेध टी-20 वर्ल्डकपचे

29 एप्रिल

आयपीएलच्या हंगाम संपल्यानंतर, आता वेध लागलेत ते टी-20 वर्ल्डकपचे.

भारतीय टीम आज वर्ल्डकपसाठी, वेस्ट इंडिजला रवाना होईल.

30 एप्रिलपासून वेस्टइंडिजमध्ये 20-20 वर्ल्डकप सुरू होत आहे.

भारताची पहिली लढत असेल ती, अफगाणिस्तानविरुद्ध.

दुखापतीमुळे सेहवागने वर्ल्डकपमधून माघार घेतली आहे. त्याच्या जागी मुरली विजयला संधी मिळाली आहे.

धोणीच्या नेतृत्वात लढणार्‍या भारतीय टीमकडून यावेळी भारतीय क्रिकेटप्रेमींना विजयी कामगिरीची अपेक्षा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 27, 2010 10:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close