S M L

प्रभा राव यांच्यावर अंत्यसंस्कार

29 एप्रिलराजस्थानच्या राज्यपाल प्रभा राव यांच्या पार्थिवावर आज वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील कोल्हापूर-रोहणी या गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राव यांचे भाचे आणि राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी त्यांना भडाग्नी दिला. पोलीस जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून राव यांना अंतिम सलामी दिली.यावेळी सोनिया गांधी यांच्या वतीने मोहसिना किडवई उपस्थित होत्या. तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उत्तराखंडच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा, माणिकराव ठाकरे उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 27, 2010 12:10 PM IST

प्रभा राव यांच्यावर अंत्यसंस्कार

29 एप्रिल

राजस्थानच्या राज्यपाल प्रभा राव यांच्या पार्थिवावर आज वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील कोल्हापूर-रोहणी या गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

राव यांचे भाचे आणि राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी त्यांना भडाग्नी दिला. पोलीस जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून राव यांना अंतिम सलामी दिली.

यावेळी सोनिया गांधी यांच्या वतीने मोहसिना किडवई उपस्थित होत्या. तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उत्तराखंडच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा, माणिकराव ठाकरे उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 27, 2010 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close