S M L

मनमाडजवळील वणव्यात 20 हेक्टर जंगल खाक

29 एप्रिलमनमाडजवळील अनकाई डोंगरावर लागलेल्या आगीत 20 हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे.दुर्देव म्हणजे जागतिक पक्षी दिनीच या आगीत हजारो पक्षी मृत्यूमुखी पडले आहेत. घटनास्थळी मनमाड आणि येवला येथील फायर ब्रिगेडच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. पण त्या डोंगरावर जाऊ शकल्या नाहीत. मग गावातील तरुणांनीच पाच तास प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 27, 2010 02:40 PM IST

मनमाडजवळील वणव्यात 20 हेक्टर जंगल खाक

29 एप्रिल

मनमाडजवळील अनकाई डोंगरावर लागलेल्या आगीत 20 हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे.

दुर्देव म्हणजे जागतिक पक्षी दिनीच या आगीत हजारो पक्षी मृत्यूमुखी पडले आहेत.

घटनास्थळी मनमाड आणि येवला येथील फायर ब्रिगेडच्या गाड्या दाखल झाल्या होत्या.

पण त्या डोंगरावर जाऊ शकल्या नाहीत. मग गावातील तरुणांनीच पाच तास प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 27, 2010 02:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close