S M L

आयपीएल करावरून सरकारवर टीका

29 एप्रिलआयपीएलवर आताच कर लावणे शक्य नाही, या मुख्यमंत्र्याच्या विधानावर शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी कडाडून हल्ला केला आहे. 20 जानेवारीच्या मंत्रीमंडळ बैठकीत आयपीएलवर टॅक्स लावण्याचा निर्णय झाला होता. पण तो अमलात आला नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित राहणार्‍या मंत्र्यांकडूनच ही करवसुली करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ललित मोदींना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणीही देसाई यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 27, 2010 02:44 PM IST

आयपीएल करावरून सरकारवर टीका

29 एप्रिल

आयपीएलवर आताच कर लावणे शक्य नाही, या मुख्यमंत्र्याच्या विधानावर शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी कडाडून हल्ला केला आहे.

20 जानेवारीच्या मंत्रीमंडळ बैठकीत आयपीएलवर टॅक्स लावण्याचा निर्णय झाला होता. पण तो अमलात आला नाही.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित राहणार्‍या मंत्र्यांकडूनच ही करवसुली करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ललित मोदींना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणीही देसाई यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 27, 2010 02:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close