S M L

आयपीएल सुरक्षेचे बिल साडेतीन कोटी

29 एप्रिलराज्य सरकारने आयपीएलवर करणणूक कर लावला नाही. पण नवी मुंबई पोलिसांनी मात्र आयपीएलकडून पुरेपूर वसुली करण्याचे ठरवले आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमला दोन सामन्यांसाठी दिलेल्या सुरक्षेचे बिल पोलिसांनी 1 कोटी 70 लाख रुपये लावले आहे. हे बिल आपीएलला पाठवण्यात आले आहे. याशिवाय उर्वरीत चार सामन्यांचे बिल अजून पाठवायचे आहे. या बिलाची रक्कम अंदाजे तीन कोटी 50 लाख रुपये एवढी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 27, 2010 03:47 PM IST

आयपीएल सुरक्षेचे बिल साडेतीन कोटी

29 एप्रिल

राज्य सरकारने आयपीएलवर करणणूक कर लावला नाही. पण नवी मुंबई पोलिसांनी मात्र आयपीएलकडून पुरेपूर वसुली करण्याचे ठरवले आहे.

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमला दोन सामन्यांसाठी दिलेल्या सुरक्षेचे बिल पोलिसांनी 1 कोटी 70 लाख रुपये लावले आहे.

हे बिल आपीएलला पाठवण्यात आले आहे. याशिवाय उर्वरीत चार सामन्यांचे बिल अजून पाठवायचे आहे.

या बिलाची रक्कम अंदाजे तीन कोटी 50 लाख रुपये एवढी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 27, 2010 03:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close