S M L

महालक्ष्मीच्या दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन

29 एप्रिलकोल्हापूर श्रीमती देवी भागवत कथा महोत्सवानिमित्त महालक्ष्मीच्या दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. दैवज्ञ बोर्डिंग इथे हे प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनात 1892 पासूनचे फोटो पाहायला मिळत आहेत. यामध्ये महालक्ष्मीच्या मुख्य मूर्तीचे फोटो, भवानी मंडप, मंदिराचा परिसर, कोल्हापूरचा जुना नकाशा असे फोटोही ठेवले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 27, 2010 03:52 PM IST

महालक्ष्मीच्या दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन

29 एप्रिल

कोल्हापूर श्रीमती देवी भागवत कथा महोत्सवानिमित्त महालक्ष्मीच्या दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

दैवज्ञ बोर्डिंग इथे हे प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनात 1892 पासूनचे फोटो पाहायला मिळत आहेत.

यामध्ये महालक्ष्मीच्या मुख्य मूर्तीचे फोटो, भवानी मंडप, मंदिराचा परिसर, कोल्हापूरचा जुना नकाशा असे फोटोही ठेवले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 27, 2010 03:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close