S M L

हेरगिरी करणार्‍या महिला अधिकार्‍याला अटक

29 एप्रिलइस्लामाबादमधील भारतीय दूतावासातील एका महिला अधिकार्‍याला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मधुरा गुप्ता असे या अधिकार्‍याचे नाव आहे. 2007 पासून त्यांनी पाकिस्तानला गोपनीय कागदपत्रे दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.त्यांना इस्लामाबादहून बोलावून घेण्यात आले. आणि शुक्रवारी दिल्लीत अटक करण्यात आली. भारतीय दूतावासात उर्दू दुभाषी म्हणून त्या पत्रकारिता आणि माहिती विभागात काम करत होत्या. आयएसआयशी त्यांचे संधान असल्याचे बोलले जात आहे. दुसरे एक अधिकारी आर. के. शर्मा स्कॅनरखाली आहेत. शर्मा हे आर्थिक आणि व्यावसायिक विभागात काम करतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 27, 2010 03:58 PM IST

हेरगिरी करणार्‍या महिला अधिकार्‍याला अटक

29 एप्रिल

इस्लामाबादमधील भारतीय दूतावासातील एका महिला अधिकार्‍याला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

मधुरा गुप्ता असे या अधिकार्‍याचे नाव आहे. 2007 पासून त्यांनी पाकिस्तानला गोपनीय कागदपत्रे दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

त्यांना इस्लामाबादहून बोलावून घेण्यात आले. आणि शुक्रवारी दिल्लीत अटक करण्यात आली. भारतीय दूतावासात उर्दू दुभाषी म्हणून त्या पत्रकारिता आणि माहिती विभागात काम करत होत्या.

आयएसआयशी त्यांचे संधान असल्याचे बोलले जात आहे. दुसरे एक अधिकारी आर. के. शर्मा स्कॅनरखाली आहेत. शर्मा हे आर्थिक आणि व्यावसायिक विभागात काम करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 27, 2010 03:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close