S M L

सोरेन सरकार धोक्यात

28 एप्रिलभाजपने पाठींबा काढून घेतल्याने झारखंडमधील सोरेन सरकार धोक्यात आले आहे. यामुळे आता झारखंडमधील सोरेन सरकार कोसळण्याची शक्यता आहे. सोरेन यांनी काल कपात सूचनेच्या वेळी यूपीए सरकारच्या बाजूने पाठींबा दर्शवला होता. त्यामुळे भाजपने हे पाऊल उचलल्याचे समजते.झारखंड विधानसभेतील बलाबलावर एक नजर टाकूयात...विधानसभा सदस्य - 81बहुमतासाठी गरज - 41 मतेजेएमएम - 18 भाजप - 20एजेएसयू - 05काँग्रेस -25इतर - 13बहुमतासाठी 41 जागा आवश्यक आहेत. बदललेल्या परिस्थितीत काँग्रेसने सोरेन यांना पाठिंबा दिल्यास बहुमताचा आकडा सहज पार होऊ शकतो.या बलाबलावर एक नजर टाकूयात....जेएमएम - 18 + भाजप - 20 = 38जेएमएम - 18 + काँग्रेस - 25 = 43

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2010 09:50 AM IST

सोरेन सरकार धोक्यात

28 एप्रिल

भाजपने पाठींबा काढून घेतल्याने झारखंडमधील सोरेन सरकार धोक्यात आले आहे. यामुळे आता झारखंडमधील सोरेन सरकार कोसळण्याची शक्यता आहे.

सोरेन यांनी काल कपात सूचनेच्या वेळी यूपीए सरकारच्या बाजूने पाठींबा दर्शवला होता. त्यामुळे भाजपने हे पाऊल उचलल्याचे समजते.

झारखंड विधानसभेतील बलाबलावर एक नजर टाकूयात...

विधानसभा सदस्य - 81

बहुमतासाठी गरज - 41 मते

जेएमएम - 18

भाजप - 20

एजेएसयू - 05

काँग्रेस -25

इतर - 13

बहुमतासाठी 41 जागा आवश्यक आहेत. बदललेल्या परिस्थितीत काँग्रेसने सोरेन यांना पाठिंबा दिल्यास बहुमताचा आकडा सहज पार होऊ शकतो.

या बलाबलावर एक नजर टाकूयात....

जेएमएम - 18 भाजप - 20 = 38

जेएमएम - 18 काँग्रेस - 25 = 43

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2010 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close