S M L

सुशोभीकरणाला स्थगिती

28 एप्रिलशिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे शिवसेनेला फटका बसला आहे. अगोदरच सुशोभीकरणावरून सेना-मनसेमध्ये वाद सुरू आहे. या सुशोभीकरणाच्या कामासाठी टेंडर न काढल्याने कोर्टाने ही स्थगिती दिली आहे. या संबधी नागरिकांनी याचिका दाखल केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2010 12:14 PM IST

सुशोभीकरणाला स्थगिती

28 एप्रिल

शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे.

त्यामुळे शिवसेनेला फटका बसला आहे.

अगोदरच सुशोभीकरणावरून सेना-मनसेमध्ये वाद सुरू आहे.

या सुशोभीकरणाच्या कामासाठी टेंडर न काढल्याने कोर्टाने ही स्थगिती दिली आहे. या संबधी नागरिकांनी याचिका दाखल केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2010 12:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close