S M L

लाचप्रकरणी गृमंत्रालयातील अधिकार्‍याची चौकशी

28 एप्रिलकेंद्रीय गृहमंत्रालयातील भ्रष्टाचाराचे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. लाच घेतल्याप्रकरणी गृहमंत्रालयातील उच्च अधिकार्‍यांची सीबीआयने चौकशी केली आहे. गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव ओ रवी यांची सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी चौकशी केली. सीबीआयने आर. एस. शर्मा या वरिष्ठ रेल्वे अधिकार्‍याचाही चौकशी केली आहे. एका मद्यनिर्मिती करणार्‍या व्यापार्‍याकडून त्यांनी लाच घेतल्याचा आरोप आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2010 12:34 PM IST

लाचप्रकरणी गृमंत्रालयातील अधिकार्‍याची चौकशी

28 एप्रिल

केंद्रीय गृहमंत्रालयातील भ्रष्टाचाराचे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

लाच घेतल्याप्रकरणी गृहमंत्रालयातील उच्च अधिकार्‍यांची सीबीआयने चौकशी केली आहे. गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव ओ रवी यांची सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी चौकशी केली.

सीबीआयने आर. एस. शर्मा या वरिष्ठ रेल्वे अधिकार्‍याचाही चौकशी केली आहे.

एका मद्यनिर्मिती करणार्‍या व्यापार्‍याकडून त्यांनी लाच घेतल्याचा आरोप आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2010 12:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close