S M L

सचिनवरील पुस्तकाला उदंड प्रतिसाद

28 एप्रिलक्रिकेट जगतातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटर म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आजही आघाडीवर आहे.सचिनवर लिहिल्या गेलेल्या ' इफ क्रिकेट इज रिलीजन सचिन इज गॉड ' या पुस्तकालाही असाच तुफान प्रतिसाद मिळाला आहे. या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे मुंबईत प्रकाशन करण्यात आले. विजय सन्तानम आणि श्याम बालसुब्रमन्यम यांनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन भारताचे माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर आणि कॉमेंटेटर हर्षा भोगले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वेंगसरकर यांनी सचिन सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. या पुस्तकात सचिनच्या 20 वर्षांतील यशस्वी कारकिर्दीचा आलेख मांडण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2010 12:40 PM IST

सचिनवरील पुस्तकाला उदंड प्रतिसाद

28 एप्रिल

क्रिकेट जगतातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटर म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आजही आघाडीवर आहे.

सचिनवर लिहिल्या गेलेल्या ' इफ क्रिकेट इज रिलीजन सचिन इज गॉड ' या पुस्तकालाही असाच तुफान प्रतिसाद मिळाला आहे.

या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे मुंबईत प्रकाशन करण्यात आले. विजय सन्तानम आणि श्याम बालसुब्रमन्यम यांनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन भारताचे माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर आणि कॉमेंटेटर हर्षा भोगले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वेंगसरकर यांनी सचिन सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या पुस्तकात सचिनच्या 20 वर्षांतील यशस्वी कारकिर्दीचा आलेख मांडण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2010 12:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close