S M L

मेट्रो रेल्वेची 15 ऑगस्टला ट्रायल

28 एप्रिलवाहतुकीवरील ताण कमी करणारी मेट्रो रेल्वे लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला ही मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर ही रेल्वे धावणार आहे. मेट्रोचे चार डबे काही दिवसांपूर्वीच मुंबईत दाखल झाले आहेत. पुढच्या वर्षभरात मेट्रो आणि मोनो रेल्वे दोन्ही मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहेत. पहिल्या टप्प्यातील एक ट्रेन चार डब्यांची असेल. दिवसभरात साधारण दीड ते दोन हजार प्रवासी यातून प्रवास करु शकतील. या मेट्रो रेलची 15 ऑगस्टला ट्रायल घेतली जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2010 02:25 PM IST

मेट्रो रेल्वेची 15 ऑगस्टला ट्रायल

28 एप्रिल

वाहतुकीवरील ताण कमी करणारी मेट्रो रेल्वे लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.

पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला ही मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर ही रेल्वे धावणार आहे. मेट्रोचे चार डबे काही दिवसांपूर्वीच मुंबईत दाखल झाले आहेत.

पुढच्या वर्षभरात मेट्रो आणि मोनो रेल्वे दोन्ही मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहेत. पहिल्या टप्प्यातील एक ट्रेन चार डब्यांची असेल.

दिवसभरात साधारण दीड ते दोन हजार प्रवासी यातून प्रवास करु शकतील. या मेट्रो रेलची 15 ऑगस्टला ट्रायल घेतली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2010 02:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close