S M L

परमात्मा सहकारी बँकेचा परवाना रद्द

28 एप्रिलनागपूरमधील महिला आणि समता बँक बुडाल्यानंतर आता शहरातील परमात्मा सहकारी बँकेचा परवाना रद्द झाला आहे. यामुळे बँकेतील गुतंवणूक दारांनी बँकेच्या गणेशपेठ मुख्य शाखेत गर्दी केली होती. या बँकेत 58 हजार ठेवीदार आहेत. बँकेत 62 कोटींच्या ठेवी आहेत. 11 नोव्हेंबर 2008 ला रिझर्व बँकेने परमात्मा बँकेवर निर्बंध घातले होते. विदर्भात बँकेच्या 11 शाखा आहेत.विदर्भातील महत्वाच्या तीन बँक बुडल्याने सहकार क्षेत्रात घबराट पसरली आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2010 02:36 PM IST

परमात्मा सहकारी बँकेचा परवाना रद्द

28 एप्रिल

नागपूरमधील महिला आणि समता बँक बुडाल्यानंतर आता शहरातील परमात्मा सहकारी बँकेचा परवाना रद्द झाला आहे.

यामुळे बँकेतील गुतंवणूक दारांनी बँकेच्या गणेशपेठ मुख्य शाखेत गर्दी केली होती.

या बँकेत 58 हजार ठेवीदार आहेत. बँकेत 62 कोटींच्या ठेवी आहेत.

11 नोव्हेंबर 2008 ला रिझर्व बँकेने परमात्मा बँकेवर निर्बंध घातले होते. विदर्भात बँकेच्या 11 शाखा आहेत.

विदर्भातील महत्वाच्या तीन बँक बुडल्याने सहकार क्षेत्रात घबराट पसरली आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2010 02:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close