S M L

वीज तक्रार निवारण मंचाचा ग्राहकांना धक्का

28 एप्रिलवीज ग्राहक आणि महावितरण यांच्यातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी 5 वर्षांपूर्वी मंच स्थापन करण्यात आला.या तक्रार निवारण मंचावर तब्बल 85 लाख रूपये खर्च करण्यात आले. पण या मंचाकडून फक्त 98 तक्रारींचे निवारण झाल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. कर्मचार्‍यांचे पगार, वाहन खर्च, टेलीफोन बिलांवर वारेमाप खर्च होत आहे. त्या बदल्यात ग्राहकांना फारसा फायदा होत नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2010 02:42 PM IST

वीज तक्रार निवारण मंचाचा ग्राहकांना धक्का

28 एप्रिल

वीज ग्राहक आणि महावितरण यांच्यातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी 5 वर्षांपूर्वी मंच स्थापन करण्यात आला.

या तक्रार निवारण मंचावर तब्बल 85 लाख रूपये खर्च करण्यात आले. पण या मंचाकडून फक्त 98 तक्रारींचे निवारण झाल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.

कर्मचार्‍यांचे पगार, वाहन खर्च, टेलीफोन बिलांवर वारेमाप खर्च होत आहे.

त्या बदल्यात ग्राहकांना फारसा फायदा होत नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2010 02:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close