S M L

'फॅक्टरी'चा गौरव

28 एप्रिलहरिश्चंद्राची फॅक्टरी सिनेमाचा गौरव आता जागतिक पातळीवर होत आहे. लॉस एन्जलिस फिल्म फेस्टिवलमध्ये या सिनेमाची सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून निवड करण्यात आली. दादासाहेब फाळकेंचा जन्मदिन 30 एप्रिल उद्याच आहे. या पर्वणीवर यांच्यावरील सिनेमाला ऍवॉर्ड मिळणे ही त्यांच्यासाठी मोठी आदरांजली ठरली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2010 02:51 PM IST

'फॅक्टरी'चा गौरव

28 एप्रिल

हरिश्चंद्राची फॅक्टरी सिनेमाचा गौरव आता जागतिक पातळीवर होत आहे.

लॉस एन्जलिस फिल्म फेस्टिवलमध्ये या सिनेमाची सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून निवड करण्यात आली.

दादासाहेब फाळकेंचा जन्मदिन 30 एप्रिल उद्याच आहे.

या पर्वणीवर यांच्यावरील सिनेमाला ऍवॉर्ड मिळणे ही त्यांच्यासाठी मोठी आदरांजली ठरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2010 02:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close