S M L

मनमोहन सिंग आणि गिलानी यांची भेट

29 एप्रिलसार्क परिषदेत आज पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यात चर्चा होणार आहे. या चर्चेत दहशतवाद हाच मुख्य मुद्दा ठरणार आहे. 26/11 चा दहशतवादी हल्ला आणि त्यातील अतिरेक्यांवरील कारवाई हा मुद्दा भारत प्रामुख्याने उपस्थित करेल. तर पाकिस्तान मात्र नद्यांच्या पाण्याचा मुद्दा मांडण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 29, 2010 10:18 AM IST

मनमोहन सिंग आणि गिलानी यांची भेट

29 एप्रिल

सार्क परिषदेत आज पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यात चर्चा होणार आहे.

या चर्चेत दहशतवाद हाच मुख्य मुद्दा ठरणार आहे.

26/11 चा दहशतवादी हल्ला आणि त्यातील अतिरेक्यांवरील कारवाई हा मुद्दा भारत प्रामुख्याने उपस्थित करेल.

तर पाकिस्तान मात्र नद्यांच्या पाण्याचा मुद्दा मांडण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2010 10:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close