S M L

आयएनएस शिवालिकचे जलावतरण

29 एप्रिलभारतीय नौदलाचा सार्थ अभिमान ठरणार्‍या आयएनएस शिवालिक या युद्धनौकेचे आज थाटात जलावतरण करण्यात आले.आयएनएस-शिवालिकचे वजन 5 हजार टन आहे. ही युद्धनौका आज संरक्षण मंत्री ए. के. ऍन्टोनी यांच्या हस्ते नौदलात दाखल करण्यात आली. रडारवर न दिसणारी ही युध्दनौका आहे. भविष्यात युद्ध झालेच तर कोणत्याही परिस्थितीत मुकाबला करु शकतील, अशा युद्धनौका भारत आता स्वत:च बनवत आहे. आयएनएस-शिवालिक ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या भविष्यातील गरजा ओळखून, मंुबईतल्या माझगाव गोदीमध्ये बनवण्यात आली आहे. अशा प्रकारची युद्धनौका भारताने पहिल्यांदाच बनवली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 29, 2010 10:52 AM IST

आयएनएस शिवालिकचे जलावतरण

29 एप्रिल

भारतीय नौदलाचा सार्थ अभिमान ठरणार्‍या आयएनएस शिवालिक या युद्धनौकेचे आज थाटात जलावतरण करण्यात आले.

आयएनएस-शिवालिकचे वजन 5 हजार टन आहे. ही युद्धनौका आज संरक्षण मंत्री ए. के. ऍन्टोनी यांच्या हस्ते नौदलात दाखल करण्यात आली.

रडारवर न दिसणारी ही युध्दनौका आहे. भविष्यात युद्ध झालेच तर कोणत्याही परिस्थितीत मुकाबला करु शकतील, अशा युद्धनौका भारत आता स्वत:च बनवत आहे.

आयएनएस-शिवालिक ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या भविष्यातील गरजा ओळखून, मंुबईतल्या माझगाव गोदीमध्ये बनवण्यात आली आहे. अशा प्रकारची युद्धनौका भारताने पहिल्यांदाच बनवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2010 10:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close