S M L

औरंगाबादमध्ये मर्सिडीसची धूम

29 एप्रिलमर्सिडीस गाडी एकदा तरी चालवावी...किमान एकदा तिच्यात बसावं तरी...असं प्रत्येकालाच वाटतं. पण ही गाडी विकत घेण्याची हिंमत मात्र होत नाही. कारण या गाडीची प्रचंड किंमत! पण एकाच वेळी 115 गाड्या खरेदी करण्याचं धाडस केलंय काही औरंगाबादकरांनी. औरंगाबादमधील व्यापारी, उद्योजक आणि डॉक्टर यांनी एकत्र येऊन 55 कोटी रुपयांच्या तब्बल 115 मर्सिडीस गाड्या खरेदी केल्या आहेत. एकाच वेळी 115 मर्सिडीस गाड्या खरेदी करण्याचा हा पहिलाच विक्रम आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये या 115 गाड्या औरंगाबादमध्ये दाखल होतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 29, 2010 12:19 PM IST

औरंगाबादमध्ये मर्सिडीसची धूम

29 एप्रिल

मर्सिडीस गाडी एकदा तरी चालवावी...किमान एकदा तिच्यात बसावं तरी...असं प्रत्येकालाच वाटतं.

पण ही गाडी विकत घेण्याची हिंमत मात्र होत नाही. कारण या गाडीची प्रचंड किंमत!

पण एकाच वेळी 115 गाड्या खरेदी करण्याचं धाडस केलंय काही औरंगाबादकरांनी.

औरंगाबादमधील व्यापारी, उद्योजक आणि डॉक्टर यांनी एकत्र येऊन 55 कोटी रुपयांच्या तब्बल 115 मर्सिडीस गाड्या खरेदी केल्या आहेत.

एकाच वेळी 115 मर्सिडीस गाड्या खरेदी करण्याचा हा पहिलाच विक्रम आहे.

येत्या ऑक्टोबरमध्ये या 115 गाड्या औरंगाबादमध्ये दाखल होतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2010 12:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close