S M L

जे.जे.फ्लायओव्हरवरील टू व्हिलर बंदी वैध

29 ए‌प्रिलमुंबईतील जे. जे. फ्लायओव्हरवर टू व्हिलरला बंदी घालण्याचा निर्णय हायकोर्टाने योग्य ठरवला आहे. जे. जे. फ्लायओव्हरवर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी इथे टू व्हिलर नेण्यास बंदी घातली आहे. पण या विरोधात दोन जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या.पण या दोन्ही याचिका हायकोर्टाने फेटाळल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 29, 2010 12:42 PM IST

जे.जे.फ्लायओव्हरवरील टू व्हिलर बंदी वैध

29 ए‌प्रिल

मुंबईतील जे. जे. फ्लायओव्हरवर टू व्हिलरला बंदी घालण्याचा निर्णय हायकोर्टाने योग्य ठरवला आहे.

जे. जे. फ्लायओव्हरवर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी इथे टू व्हिलर नेण्यास बंदी घातली आहे.

पण या विरोधात दोन जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या.

पण या दोन्ही याचिका हायकोर्टाने फेटाळल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2010 12:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close